"कोथरूड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ २०:
 
कोथरूड गावठाण, कर्वे रस्ता आणि पौड स्त्यावरील निवास क्षेत्रांव्यतिरिक्त,राहुल नगर, डहाणूकर कॉलनी, मयूर कॉलनी, आयडियल कॉलनी, गुजरात कॉलनी, भुसारी कॉलनी, गणंजय सोसायटी, कुमार परिसर, महात्मा सोसायटी ही प्रमुख निवासी क्षेत्रे या परिसरात मोडतात.
 
केळेवाडी,जयभवानीनगर , किष्किंदानगर आणि सुतारदरा या परिसरात निम्नमध्यमवर्गीय वस्त्या आणि झोपडपट्टया देखिल आहेत. ref>[http://www.kothrudnews.in/2012/10/कोथरूड-प्रभाग-मिनी-पुण्य/ कोथरूडन्यूज डॉट इन] संकेतस्थळावरील वृत्त जसे दिनांक १९ ऑगस्ट २०१३ भाप्रवे सकाळी ११ वाजता अभ्यासले</ref>
 
===उद्याने आणि टेकड्या===
"https://mr.wikipedia.org/wiki/कोथरूड" पासून हुडकले