"कोथरूड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ८:
 
===मृत्यूंजय मंदीर आणि दशभुजा गणेश मंदीरांचा इतिहास===
इ.स.१६ फेब्रुवारी १७९७ मध्ये [[दुसरे बाजीराव पेशवे]] (रावबाजी) यांचा विवाह त्यांचे उत्तर पेशवाईतील सेनापती सरदार हरिपंत बल्लाळ फडके यांचे थोरले पुत्र दाजीबा फडक्यांच्या राधाबाई या कन्येशी झाला.<ref>संबंधीत मंदीरातील माहिती फलक जसा २७ जुन २०१२ रोजी अभ्यासला.संबंधीत माहिती फलकात प्र.गो.ओक लिखीत पेशवे घराण्याचा इतिहास या ग्रंथाचा संदर्भ म्हणून उल्लेख आहे. </ref> या विवाहात पुणे शहरातील मोती बाग (जेथे नंतर दुसरे बाजीराव पेशवे यांनी [[विश्रामबाग वाडा]] बांधला).पौडफाट्यावरील दशभुजा गणेश मंदीरा सोबतच कोथरूड परीसरातील फडके घराण्याचा बगीचा आंदण म्हणून दिला गेला.बगीचा नुसता देणे नको म्हणून तेथे काळ्या घडीव दगडांचे बांधकाम केलेले मृत्यूंजयेश्वर शिवमंदीर बांधून दिले.रावबाजींनी पेशवाईच्या उत्तरार्धात पर्वती,सारसबाग,मृत्यूंजय,दशभूजा मंदिरांची व्यवस्था पुण्यातील पाच प्रतिष्ठांकडे लावून दिली १८४६ मध्ये या सर्वांचे मिळून देवदेवेश्वर संस्थान ट्रस्ट बनवण्यात आले.१९८९ मध्ये मृत्यूंजय मंदीराच्या मंडपाची पुर्नबांधकाम केले गेले.
 
==भौगोलिक सीमा==
"https://mr.wikipedia.org/wiki/कोथरूड" पासून हुडकले