"असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 45 langlinks, now provided by Wikidata on d:Q744089
छोNo edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १:
'''असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स''' ({{lang-en|Association of Tennis Professionals}}; व्यावसायिक टेनिसपटूंची संघटना, संक्षेपः एटीपी) ही व्यावसायिक पुरूष [[टेनिस]]पटूंसाठी १९७२ साली स्थापन करण्यात आलेली एक क्रीडा संघटना आहे. १९९० सालापासून एटीपी जगातील सर्व व्यावसायिक पुरुष टेनिस स्पर्धांचे आयोजन करते व पुरुष खेळाडूंची क्रमवारी कार्यरत ठेवते. टेनिस जगतामधील चार मानाच्या [[ग्रॅंड स्लॅम (टेनिस)|ग्रॅंड स्लॅम स्पर्धा]], ९ [[ए.टी.पी. वर्ल्ड टूर मास्टर्स १०००]] स्पर्धा तसेच वर्षाखेरीस खेळवली जाणारी [[ए.टी.पी. वर्ल्ड टूर फायनल्स]] ह्या स्पर्धांचे आयोजन ए.टी.पी.द्वारे केले जाते.
 
[[विमेन्स टेनिस असोसिएशन]] ही संस्था महिला टेनिसपटूंसाठी स्थापन झाली असून तिचे कार्य बव्हंशी ए.टी.पी. समान चालते.
२००९ सालापासून ह्या संस्थेचे नाव एटीपी वर्ड टूर (ATP World Tour) असे ठेवण्यात आले आहे.
 
==एकेरी क्रमवारी==
ओळ ८१:
{{संदर्भयादी}}
 
[[वर्ग:असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स| ]]
[[वर्ग:क्रीडा संघटना]]