"आयएनएस सिंधुरक्षक (एस६३)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
No edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
ओळ १:
[[चित्र:INS Sindhurakshak (S63).jpg|इवलेसे|उजवे|आय एन एस सिंधुरक्षक]]
 
 
'''आय. एन. एस. सिंधुरक्षक''' एक रशियन निर्मित [[किलो वर्गाच्या पाणबुड्या|किलो वर्गाची]] [[भारतीय_नौदल|भारतीय नौदलाची]] [[पाणबुडी]] होती , ही पाणबुडी [[२४ डिसेंबर]], [[इ.स. १९९७]] रोजी [[भारतीय नौदल|नौदलात]] सामील करण्यात आली, हि ''किलो'' वर्गातील १० पैकी ९वी पाणबुडी होती. [[४ जून]], [[इ.स. २०१०]] रोजी भारतीय संरक्षण मंत्री आणि [[ज्वेजदोच्का गोदी]] ह्यांनी पाणबुडीच्या आधुनिकीकरण आणि आवश्यक दुरुस्ती साठी सुमारे ८ कोटी [[अमेरिकन डॉलर]]च्या करारावर सह्या केल्या. आवश्यक दुरुस्ती आणि आधुनिकीकरणानंतर ही पाणबुडी रशिया कडून [[भारतीय नौदल|भारतीय नौदलाला]] मे-जून [[इ.स. २०१३]] दरम्यान परत करण्यात आली.
 
Line ७ ⟶ ९:
==बांधणी==
आय.एन.एस. सिंधुरक्षक पाणबुडीची बांधणी एडमिरलटी गोदी, सेंट पीटर्सबर्ग रशिया येथे झाली . बांधणीची सुरवात १९९५ मध्ये झाली. तर डिसेंबर १९९७ मध्ये हि भारतात पोहचवली गेली.
 
==सेवा इतिहास==
 
===अपघात २ ०१०===
 
इ सन २ ० १ ० फेब्रुवारी मध्ये सिंधुरक्षक वर आग लागण्याची घटना घडली जेव्हा पाणबुडी विशाखापट्टनम मध्ये नौदलाच्या गोदीत होती. ह्या घटनेत एका खालाश्याचा मृत्यू आणि अन्य दोन जखमी झाले होते. नौदल अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सदर आग हि पाणबुडीच्या battery कक्षात झालेल्या स्फोटामुळे लागली, कारण नादुरुस्त battery valve मधून हायड्रोजन वायूची गळती झाली होती.
 
===सुधारणा===
2010 मधील अपघाता नंतर पाणबुडी सिंधुरक्षकला सुमारे अडीच वर्षां साठी रशियात पाठवण्यात आले जिथे तिच्या दुरुस्ती, दुरुस्ती साठीच्या चाचण्या आणि सुधारणा ह्याचे काम करण्यात आले. August 2010 मध्ये सिंधुरक्षक रशियातील ज्वेजदोच्का गोदीत पोहचली. तिथे प्रोजेक्ट 08773 अंतर्गत पाणबुडीच्या आधुनिकीकारण, पाणबुडीची दुरुस्ती आणि त्याची उलट तपासणी केली गेली, कथित सुधारणे नंतर October 2012 मधे तिच्या सामरिक चाचण्यांना सुरुवात झाली. ह्या सुधारणे अंतर्गत improved electronic warfare systems, an integrated weapon control system and a new cooling system बसवण्यात आल्या , ज्यामुळे पाणबुडीच्या सेवा जीवनात तब्बल दहा वर्षांनी वाढ होणार होती. The Club-S (3M54E1 anti-ship and 3M14E land attack) missiles, USHUS sonar, СCS-MK-2 radio communication systems and Porpoise radio-locating radar, आणि अन्य सुरक्षिततेची सुधारीत वैशिष्ट्ये समावेश होता. 27 जानेवारी 2013 रोजी ही पाणबुडी तात्कालीन कमांडर राजेश रामकुमार ह्यांच्या नेतृत्वात भारतीय नौदलाच्या हाती सुपूर्द करण्यात आली. भारतीय नौदलाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच होते कि भारतीय पाणबुडीने बर्फाखालून आपले सफल संचालन केले
 
===भु-मध्यासागारातील प्रसंग===
 
हि घटना मार्च 2013 मधे घडली जेव्हा, सिंधुरक्षक तिच्या दुरुस्तीहून परतीच्या प्रवासाला निघाली होती. दरम्यान भू-मध्य सागरात पाणबुडीला एका तीव्र वादळाला सामोरे जावे लागले. वादळाची तीव्रता पाहता आलेक्संद्रिया बंदर प्राधिकरणाला पाणबुडीच्या मदती साठी टुग बोट पाठवणे जमले नाही. दरम्यान वादळामुळे पाणबुडी उथळ पाण्यात उतरू शकत नव्हती. इकडे भारतीय विदेश मंत्रालयातून इजिप्तशियन नौदलाला एक तातडीने विनंती केली कि त्यांनी त्यांचे आधुनिक टुग बोट पाठवून पाणबुडीला पोर्ट सैद बंदराकडे रवाना करावे
 
=== विस्फोट आणि दुर्दैवी जलसमाधी===
14 August 2013 रोजी मुंबई येथे नौदलाच्या गोदीत झालेल्या स्फोटामुळे सिंधुरक्षक ला जलसमाधी मिळाली.
आग आणि त्यांनंतर शस्त्रांनी भरलेल्या पाणबुडीत स्फोटांची मालिका सुरु होती, सर्व प्रकार मध्यरात्री नंतर सुरु झाला. आगीवर दोन तासात ताबा मिळवून ती विझवली गेली. आगीचे नेमक कारण आजून समजूशकल नाही, ज्यामुळे ह्या आगीला सुरवात झाली. स्फोटात झालेल्या प्रचंड नुकसानामुळे पाणबुडीला जलसमाधी मिळाली, त्यानंतर पाणबुडीचा बर्थ दिसू शकत होता. पाणबुडी वर असलेल्या खलाशांनी पाण्यात उडी मारून आपला जीव वाचवला. पाणबुडीत सुमारे 18 माणसे अडकली असण्याची शक्यता होती त्यासाठी नौदलाच्या पाणबुड्यांना पाचारण करण्यात आले. भारतीय संरक्षण मंत्री ए के अंतनी ह्यांनी घटनेत मृत व्यक्ती असण्याची पुष्टी केली आहे.
Line २५ ⟶ २९:
स्फोटामुळे पाणबुडीचा पुढचा भाग वाकला आणि चेपला ज्यातून पुढील भागात समुद्राचे पाणी आत येण्यास सुरवात झाली. दरम्यान स्फोटामुळे दुसरी पाणबुडी आय एन एस सिंधुरत्न चे सुद्धा किरकोळ नुकसान झाले जेव्हा आगीमुळे हिच्या टोरपेडो मधे स्फोट झाला.
अधिकार्यांनुसार सदर घटनेमुळे सिंधुरक्षक चे भारतीय नौदलात पुनःसेवेत येणे जवळ जवळ अशक्य आहे.
 
[[वर्ग:भारताच्या पाणबुड्या]]
[[वर्ग:भारतीय नौदलाच्या नष्ट झालेल्या नौका]]