"आयएनएस सिंधुरक्षक (एस६३)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १६:
 
==भु-मध्यासागारातील प्रसंग==
 
हि घटना मार्च 2013 मधे घडली जेव्हा, सिंधुरक्षक तिच्या दुरुस्तीहून परतीच्या प्रवासाला निघाली होती. दरम्यान भू-मध्य सागरात पाणबुडीला एका तीव्र वादळाला सामोरे जावे लागले. वादळाची तीव्रता पाहता आलेक्संद्रिया बंदर प्राधिकरणाला पाणबुडीच्या मदती साठी टुग बोट पाठवणे जमले नाही. दरम्यान वादळामुळे पाणबुडी उथळ पाण्यात उतरू शकत नव्हती. इकडे भारतीय विदेश मंत्रालयातून इजिप्तशियन नौदलाला एक तातडीने विनंती केली कि त्यांनी त्यांचे आधुनिक टुग बोट पाठवून पाणबुडीला पोर्ट सैद बंदराकडे रवाना करावे
 
== विस्फोट आणि दुर्दैवी जलसमाधी==
14 August 2013 रोजी मुंबई येथे नौदलाच्या गोदीत झालेल्या स्फोटामुळे सिंधुरक्षक ला जलसमाधी मिळाली.
आग आणि त्यांनंतर शस्त्रांनी भरलेल्या पाणबुडीत स्फोटांची मालिका सुरु होती, सर्व प्रकार मध्यरात्री नंतर सुरु झाला. आगीवर दोन तासात ताबा मिळवून ती विझवली गेली. आगीचे नेमक कारण आजून समजूशकल नाही, ज्यामुळे ह्या आगीला सुरवात झाली. स्फोटात झालेल्या प्रचंड नुकसानामुळे पाणबुडीला जलसमाधी मिळाली, त्यानंतर पाणबुडीचा बर्थ दिसू शकत होता. पाणबुडी वर असलेल्या खलाशांनी पाण्यात उडी मारून आपला जीव वाचवला. पाणबुडीत सुमारे 18 माणसे अडकली असण्याची शक्यता होती त्यासाठी नौदलाच्या पाणबुड्यांना पाचारण करण्यात आले. भारतीय संरक्षण मंत्री ए के अंतनी ह्यांनी घटनेत मृत व्यक्ती असण्याची पुष्टी केली आहे.
स्फोटामुळे पाणबुडीचा पुढचा भाग वाकला आणि चेपला ज्यातून पुढील भागात समुद्राचे पाणी आत येण्यास सुरवात झाली. दरम्यान स्फोटामुळे दुसरी पाणबुडी आय एन एस सिंधुरत्न चे सुद्धा किरकोळ नुकसान झाले जेव्हा आगीमुळे हिच्या टोरपेडो मधे स्फोट झाला.
अधिकार्यांनुसार सदर घटनेमुळे सिंधुरक्षक चे भारतीय नौदलात पुनःसेवेत येणे जवळ जवळ अशक्य आहे.
[[वर्ग:भारताच्या पाणबुड्या]]
[[वर्ग:भारतीय नौदलाच्या नष्ट झालेल्या नौका]]