"आयएनएस सिंधुरक्षक (एस६३)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १२:
इ सन २ ० १ ० फेब्रुवारी मध्ये सिंधुरक्षक वर आग लागण्याची घटना घडली जेव्हा पाणबुडी विशाखापट्टनम मध्ये नौदलाच्या गोदीत होती. ह्या घटनेत एका खालाश्याचा मृत्यू आणि अन्य दोन जखमी झाले होते. नौदल अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सदर आग हि पाणबुडीच्या battery कक्षात झालेल्या स्फोटामुळे लागली, कारण नादुरुस्त battery valve मधून हायड्रोजन वायूची गळती झाली होती.
 
==सुधारणा==
2010 मधील अपघाता नंतर पाणबुडी सिंधुरक्षकला सुमारे अडीच वर्षां साठी रशियात पाठवण्यात आले जिथे तिच्या दुरुस्ती, दुरुस्ती साठीच्या चाचण्या आणि सुधारणा ह्याचे काम करण्यात आले. August 2010 मध्ये सिंधुरक्षक रशियातील ज्वेजदोच्का गोदीत पोहचली. तिथे प्रोजेक्ट 08773 अंतर्गत पाणबुडीच्या आधुनिकीकारण, पाणबुडीची दुरुस्ती आणि त्याची उलट तपासणी केली गेली, कथित सुधारणे नंतर October 2012 मधे तिच्या सामरिक चाचण्यांना सुरुवात झाली. ह्या सुधारणे अंतर्गत improved electronic warfare systems, an integrated weapon control system and a new cooling system, ज्यामुळे पाणबुडीच्या सेवा जीवनात तब्बल दहा वर्षांनी वाढ होणार होती. The Club-S (3M54E1 anti-ship and 3M14E land attack) missiles, USHUS sonar, СCS-MK-2 radio communication systems and Porpoise radio-locating radar, आणि अन्य सुरक्षिततेची सुधारीत वैशिष्ट्ये समावेश होता. 27 जानेवारी 2013 रोजी ही पाणबुडी तात्कालीन कमांडर राजेश रामकुमार ह्यांच्या नेतृत्वात भारतीय नौदलाच्या हाती सुपूर्द करण्यात आली. भारतीय नौदलाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच होते कि भारतीय पाणबुडीने बर्फाखालून आपले सफल संचालन केले
 
[[वर्ग:भारताच्या पाणबुड्या]]