"आयएनएस सिंधुरक्षक (एस६३)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''आय एन एस सिंधुरक्षक''' एक रशिअन निर्मित किलो वर्गाची भारतीय_नौदल...
 
No edit summary
ओळ १:
[[चित्र:INS Sindhurakshak (S63).jpg|इवलेसे|उजवे|आय एन एस सिंधुरक्षक]]
'''आय एन एस सिंधुरक्षक''' एक रशिअन निर्मित किलो वर्गाची [[भारतीय_नौदल|भारतीय नौदलाची]] पाणबुडी होती , ही पाणबुडी २४ डिसेंबर १९९७ रोजी नौदलात सामील करण्यात आली, हि किलो वर्गातील १० पैकी ९वी पाणबुडी होती. ४ जुन २०१० रोजी भारतीय संरक्षण मंत्री आणि ज़्वेजदोच्का गोदी ह्यांनी पाणबुडीच्या आधुनिकीकरण आणि आवश्यक दुरुस्ती साठी सुमारे 80 million अमेरिकन डॉलर्स च्या करारावर सह्या केल्या.
आवश्यक दुरुस्ती आणि आधुनिकीकरणा नंतर हि पाणबुडी रशिया कडून भारतीय नौदलाला मे-जून २०१३ दरम्यान परत करण्यात आली.