"मळवली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१३५ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q6741450)
No edit summary
'''मळवली''' हे [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] एक [[गाव]] आहे. हे गाव [[पुणे|पुण्यापासून]] ५९ कि.मी., तर [[मुंबई|मुंबईपासून]] ५९ कि.मी. अंतरावर आहे. येथे पुणे उपनगरीय [[रेल्वेचे]] [[स्थानक]] आहे. मळवली परिसरात [[भाजे]] आणि [[कार्ले|कार्ल्याची]] प्राचीन [[लेणी]], तसेच [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचा]] इतिहासात उल्लेख असलेले [[लोहगड]] व [[विसापूर]] हे किल्ले प्रसिद्ध आहेत.
 
[[राजा रविवर्मा]]ने येथे आपली चित्रशाळा उभारली होती.
 
[[वर्ग:पुणे जिल्ह्यातील गावे]]