"स्टीव जॉब्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४१:
 
जॉब्स याला व्यवहारिक जगाच्या इतिहासात एक सणकी, कलंदर, सिलिकॉन व्हॅलीचे ठेकेदार म्हणून ओळखले जाते. त्याला सौंदर्यपूर्ण वस्तू बनवण्याची व वापरण्याची आवड असून याच कामासाठी त्याने वाहून घेतले आहे. त्याने प्रकृतिअस्वास्थ्य व अन्य वैयक्तिक कारणांसाठी २९ जून, इ.स. २००९ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा राजीनामा दिला. [[आयफोन]], '[[आयपॉड]]', '[[आयपॅड]]' हे लोकप्रिय, बहूपयोगी उत्पादने त्याच्यामुळेच बाजारात आले{{संदर्भ हवा}}.
 
स्टिव जॉब्सला नवीनतेचा आणि अविश्कारचा जनक म्हणून संबोधले जाते.
 
 
{{विस्तार}}