"कुस्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो कुस्ती
No edit summary
ओळ १:
कुस्ती
खेळाचे नाव- कुस्ती किँवा मल्लयुद्ध
कुस्ती हा खेळ फार पूर्वीपासून खेळला जाणारा एक मर्दानी खेळ आहे. हा दोघांमध्ये खेळला जातो. डाव, चपळता,निर्णयक्षमता या खेळात महत्त्वाची असते. या खेळात अनेक डाव असतात.उदा.कलाजंग,ढाक,मोळी,निकाल,आतील व बाहेरील टांग,एकेरी पट,दुहेरी पट, गदालोट,एकचाक इ.
"https://mr.wikipedia.org/wiki/कुस्ती" पासून हुडकले