"कोथरूड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो विशेषण वगळून ओळीची पुर्नरचना आणि संदर्भ हवा साचा जोडला
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ४:
==इतिहास==
कोते पाटीलांच्या नावावरून कोथरूड असे नाव पडले असा एक प्रवाद आहे.{{संदर्भ हवा}}. पुरेसे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नसले तरीही [[थोरले बाजीराव पेशवे|थोरले बाजीरावांच्या]] काळात त्यांच्या द्वितीय भार्या [[मस्तानी]]{{dn}}यांचा महालही कोथरूड बाग परिसरात असावा असे मानले जात असे.{{संदर्भ हवा}}
 
 
कोथरूड गावठाण येथे [[नाना फडणवीस]] यांची पेरूची बाग होती.त्यांच्या पश्चात ब्रिटिश काळातील कलेक्टर मॉर्गन यांनी काढलेल्या लिलावात हि बाग रामचंद्र तिमाजी कानडे यांनी विकत घेतली,"श्री मुरलीधर,श्री लक्ष्मीव्यंकटेश,व श्री गणपती उत्सव ट्रस्ट"ने पुढे या परीसरात मंदीर बांधले.
 
==भौगोलिक सीमा==
"https://mr.wikipedia.org/wiki/कोथरूड" पासून हुडकले