"लिंगभाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १:
स्त्रिया आणि पुरुष यांच्या शरीररचनेमध्ये फरक आहे, पण समाजामध्ये स्त्रिया आणि पुरुषांबाबत जे भेदभाव केले जातात, त्या सर्वांचे कारण आपल्याला त्यांच्या शारीरिक फरकामध्ये सापडेलच असे नाही. <ref>वंदना सोनळकर, [[शर्मिला रेगे]], [[पितृसत्ता]] व स्त्रीमुक्ती, [[क्रांतिसिंह नाना पाटील]] अकादमी.</ref>
 
लिंग हे शारीरिक आहे तर लिंगभाव समाजात घडवला जातो. स्त्रिया आणि पुरुषांना विशिष्ट प्रकारे वाढवले जाते यात स्त्रियांनी व पुरुषांनी कसे वागावे हे शिकवले जाते. ह्याच स्त्रीत्व आणि पुरुषत्व ह्या कल्पना होत. ह्या कल्पना माणसांच्या वागणुकीवर खोलवर प्रभाव टाकतात. घरकाम, चूल-मूल ही बाईची जबाबदारी तर घराबाहेरच्या जबाबदाऱ्या पुरुषाच्या मानल्या जातात. अर्थात लिंगभाव हा काळानुसार बदलत जातो.
 
पुरुषप्रधान समाजात लिंगभावाची जडणघडण पुरुषांना झुकतं माप देणारी असते आणि तुलनेने स्त्रियांना पक्षपातला अधिक तोंड द्यावे लागते.
 
थोडक्यात असे म्हणता येईल की लिंगभाव म्हणजे एखाद्या समाजातील स्त्रिया आणि पुरुषांची सापेक्ष सामाजिक स्थिती.
 
<ref>वंदना सोनळकर, [[शर्मिला रेगे]], [[पितृसत्ता]] व स्त्रीमुक्ती, [[क्रांतिसिंह नाना पाटील]] अकादमी.</ref>
 
===जात आणि लिंगभाव===
"https://mr.wikipedia.org/wiki/लिंगभाव" पासून हुडकले