"बांबू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २९:
 
== उत्पादन ==
बांबूचे एशियामधले उत्पादन गेल्या 20वीस वर्षांत झपाट्याने वाढले आहे. 2008२००८ मध्ये चीनमधेच बांबूचे उत्पादन 2000२००० सालच्यामधल्या उत्पादनाच्या दुप्पट झाले होते. जमिनीचंजमिनीच्या छोट्या छोट्या तुकड्यांवर ग्रामीण चिनी शेतकरी वर्षानुवर्षे बांबूचे उत्पादन घेत आलेले आहेत. हे उत्पादन आता त्यांच्यासाठी एक वरदानच ठरते आहे. या सगळ्या कारणांमुळेच बांबूच्या पिकाला हरित उत्पादन म्हणणे शक्य आहे. फ्लोअरिंगचे साधारण ५ टक्क्यांपर्यंतचे घाउक मार्केट आता बांबू फ्लोअरिंगने काबीज केले आहे.
 
== प्रक्रिया ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बांबू" पासून हुडकले