"बांबू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ २९:
 
== उत्पादन ==
बांबूचे एशियामधले उत्पादन गेल्या 20 वर्षांत झपाट्याने वाढले आहे. 2008 मध्ये चीनमधेच बांबूचे उत्पादन 2008 मध्ये 2000 सालच्या उत्पादनाच्या दुप्पट झाले होते. जमिनीचं छोट्या छोट्या जागांच्यावरतुकड्यांवर ग्रामीण चिनी खेडेगांवामधले शेतकरी वर्षानुवर्षे बांबूचे उत्पादन घेत आलेले आहेत. हे उत्पादन आता त्यांच्यासाठी एक वरदानच ठरते आहे. या सगळ्या कारणांमुळेच बांबूच्या पिकाला हरित उत्पादन म्हणणे शक्य आहे. फ्लोअरिंगचे साधारण 5 टक्क्यांपर्यंतचे घाउक मार्केट आता बांबू फ्लोअरिंगने काबीज केले आहे.
 
== प्रक्रिया ==
[[चित्र:Bamboo 4.jpg|उजवे|इवलेसे|बांबूचे फ्लोअरिंग ]]
 
बांबू एखाद्या नळीसारखा असल्याने त्याच्या लाकडासारख्या चिरून फ़ळ्या करता येत नाहीत. त्यामुळे थोडी निराळी पद्धत अवलंबावी लागते. बांबूच्या पातळ व अरूंद पट्या प्रथमपट्ट्या कापण्यात येतात. या दोन्ही बाजूंनी रंधून सपाट व गुळगुळीत बनवतात. अशा पट्यापट्ट्या कुकरमधे शिजवून त्यांच्यातील, कृमी- कीटकांना प्रिय असलेला, स्टार्च काढून टाकला जातो व नंतर त्या भट्ट्यांच्यातभट्ट्यांमध्ये वाळविल्या जातात. वाळविलेल्या पट्यांनापट्ट्याना सरस लावून त्यांचे गठ्ठे केले जातात. हे गठ्ठे प्रचंड दाब व उष्णता यांच्याखाली ठेवण्यात येतात. वाळलेल्या गठ्ठ्यांना रंधून त्यांचे फळ्या किंवा प्लाय-बोर्डचे तक्ते या स्वरूपातले व्यापारी उत्पादन तयार होते. या शिवाय बांबूचे अतिशय छोटे तुकडे सरसामधे भिजवून याच पद्धतीने त्यांच्या विटा किंवा तक्तेही बनवले जातात. या सर्व उत्पादनांना नैसर्गिक रंगही ठेवता येतो किंवा रंग वापरून आपणास पाहिजे ती रंगछटा उत्पादित करता येते.
 
== उपयोग ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बांबू" पासून हुडकले