"बांबू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
ओळ २५:
चीन आणि एशियाच्या इतर भागात वाढणारी ‘मोसो’ (Moso) ही बांबूची जात त्यापासुन अन्य उत्पादने घेण्यासाठी सर्वात योग्य आहे असे मानले जाते. ‘मोसो’ जातीचे बांबू, 75-फूट, उंचीपर्यंत वाढू शकतात. चीनमधील बांबूची शेते यामुळेच एखाद्या जंगलासारखी दिसतात.
 
== पिकपीक वैशिष्ट्य ==
बांबूच्या पिकाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या पिकाला पाणी आणि खते अतिशय कमी प्रमाणात लागतात. तसेच या पिकाची रोगप्रतिबंधक शक्ती जास्त असल्याने कीटकनाशकांचा वापर सुद्धा कमी होतो.
 
== उत्पादन ==
बांबूचे एशियामधले उत्पादन गेल्या 20 वर्षांत झपाट्याने वाढले आहे. चीनमधेच बांबूचे उत्पादन 2008 मध्ये 2000 सालच्या उत्पादनाच्या दुप्पट झाले होते. छोट्या छोट्या जागांच्यावर चिनी खेडेगांवामधले शेतकरी वर्षानुवर्षे बांबूचे उत्पादन घेत आलेले आहेत. व हे उत्पादन आता त्यांच्यासाठी एक वरदानच ठरते आहे. या सगळ्या कारणांमुळेच बांबूच्या पिकाला हरित उत्पादन म्हणणे शक्य आहे. फ्लोअरिंगचे साधारण 5 टक्क्यांपर्यंतचे घाउक मार्केट आता बांबू फ्लोअरिंगने काबीज केले आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/बांबू" पासून हुडकले