"बांबू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २३:
 
== आशिया खंडातील बांबू ==
चीन आणि एशियाच्या इतर भागात वाढणारी ‘मोसो’ (Moso) ही बांबूची जातीजात त्यापासुन दुसरी काहीअन्य उत्पादने घेण्यासाठी सर्वात योग्य आहे असे मानले जाते. ‘मोसो’ जातीचे बांबू, 75-फूट, उंचीपर्यंत वाढू शकतात. बांबूची चीनमधील बांबूची शेते यामुळेच एखाद्या जंगलासारखी दिसतात.
 
== पिक वैशिष्ट्य ==
बांबूच्या पिकाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या पिकाला पाणी आणि खते अतिशय कमी प्रमाणात लागतात. तसेच या पिकाची रोगप्रतिबंधक शक्ती जास्त असल्याने कीटकनाशकांचा वापर सुद्धा कमी होतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/बांबू" पासून हुडकले