"हँपशायर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 57 langlinks, now provided by Wikidata on d:Q23204
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १:
{{माहितीचौकट इंग्लंडचेइंग्लंड प्रांतकाउंटी
| Nameनाव = हँपशायर
| चित्र = [[चित्र:Flag of Hampshire.svg|200 px]]<br />हँपशायरचा ध्वज
| EnglishName = Hampshire
| ब्रीदवाक्य =
| Headquarters = [[विंचेस्टर, इंग्लंड|विंचेस्टर]]
| नकाशा = [[File:Hampshire UK locator map 2010.svg|250px|within England]]
| TotalArea = ३,७६९
| दर्जा = औपचारिक काउंटी
| Population = १७,०५,७०० (२००७)
| प्रदेश = [[आग्नेय इंग्लंड]]
| Subdivisions = १३
| क्षेत्रफळक्रम = ९ वा
| Map = EnglandHampshire.svg
| क्षेत्रफळ = 3769
| Website = http://www.hampshire.gov.uk
| iso = GB-BKM
| मुख्यालय = [[विंचेस्टर]]
| लोकसंख्याक्रम = ५ वा
| लोकसंख्यातारीख = २०११
| लोकसंख्या = १७,६३,६००
| घनता = 468
| वांशिकता = ९६.७% श्वेतवर्णीय<br />१.३% दक्षिण आशियाई
| संसदसदस्य = ७
| जिल्हेनकाशा = [[Image:Hampshire Ceremonial Numbered.png|150px|हँपशायर]]
| जिल्हे = #गोस्पोर्ट
#फारेहॅम
#[[विंचेस्टर]]
#हॅव्हन्ट
#ईस्ट हॅम्पशायर
#हार्ट
#रशमूर
#बॅसिंगस्टोक व डिॲन
#टेस्ट व्हॅली
#ईस्टलाय
#न्यू फॉरेस्ट
#[[साउथहँप्टन]]
#[[पोर्टस्मथ]]
}}
'''हँपशायर''' ({{lang-en|Hampshire}}; लेखनभेद: हॅम्पशायर) ही [[इंग्लंड]]मधील एक [[इंग्लंडच्या काउंट्या|काउंटी]] आहे. ही एक औपचारिक काउंटी असून ती ग्रेट ब्रिटनच्या दक्षिण भागात [[इंग्लिश खाडी]]च्या किनाऱ्यावर स्थित आहे. सुमारे १७.७ लाख लोकसंख्या असलेली हॅंपशायर ही इंग्लंडमधील पाचव्या क्रमांकाच्या लोकसंख्येची काउंटी आहे. [[साउथहँप्टन]] व [[पोर्टस्मथ]] ही ब्रिटनमधील दोन मोठी शहरे ह्याच काउंटीचा भाग आहेत.
'''हँपशायर''' हा दक्षिण [[इंग्लंड]]मधील एक परगणा आहे.
 
१७व्या शतकामध्ये [[अमेरिका|अमेरिकेकडे]] स्थलांतर करणाऱ्या ब्रिटिश प्रवाशांचे हॅंपशायर हे प्रमुख गंतव्यस्थान होते. ह्या प्रित्यर्थ अमेरिकेच्या एका राज्याला [[न्यू हॅम्पशायर]] हे नाव दिले गेले आहे.
{{इंग्लंड काउंटी}}
 
==हेही पहा==
*[[हँपशायर काउंटी क्रिकेट क्लब]]
 
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स वर्ग|Hampshire|{{लेखनाव}}}}
*[http://www.hampshire.gov.uk/ काउंटी समिती]
 
{{कॉमन्स वर्ग|Hampshire|{{लेखनाव}}}}
 
{{इंग्लंड काउंटी}}
 
[[वर्ग:इंग्लंडच्या काउंट्या]]
"https://mr.wikipedia.org/wiki/हँपशायर" पासून हुडकले