"मृदंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 23 langlinks, now provided by Wikidata on d:Q744831
No edit summary
ओळ १:
[[चित्र:mridangam transparent.png|right|thumb|200px|मृदंगाची डावी बाजु]]
 
एक [[चर्मवाद्य]].मुळचा [[संस्कृत]] शब्द.(मृद्+अंग=मातीचे अंग असलेला.)या वाद्याचा उल्लेख आणव व फाटक गृहसूत्रांमध्ये आढळतो.याचा काल इ.स.पूर्व ४०० ते इ.स.पूर्व ८०० असा समजण्यात येतो.भरत मुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथात,याच्या अनेक रूपांचा उल्लेख आहे.हा [[शिसम]],[[खैर]],[[बाभुळ]] इत्यादी झाडांच्या खोडापासून बनविण्यात येतो.गायनातल्या सात स्वरांसारखे याचे ता,दिं ती,ट,क,ग,न असे सात बोल आहेत. यात धा लाही महत्व आहे<ref>[http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=126 ई-पेपर लोकमत नागपूर - सीएनएक्स पुरवणी, दि. ०७/०८/२०१३, पान क्र. ६]</ref>
एक [[चर्मवाद्य]].मुळचा [[संस्कृत]] शब्द.(मृद्+अंग=मातीचे अंग असलेला.)
{{विस्तार}}
==संदर्भ==
 
{{संदर्भयादी}}
{{हिंदुस्तानी संगीत}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मृदंग" पासून हुडकले