"चतुरंग बदक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Aniruddha22Paranjpye ने लेख चतुरंग बदक वरुन थापट्या लाहलविला: ref http://birds.thenatureweb.net/marathibirdnames.aspx
 
छोNo edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १:
[[चित्र:Male mallard3.jpg|thumb|right|मलार्ड बदक(नर)]]
#पुनर्निर्देशन [[थापट्या]]
'''मलार्ड बदक''' अथवा नुसतेच मलार्ड. (''शास्त्रीय नाव - Anas platyrhynchos Linnaeus'') हे बहुधा सर्वात सुंदर [[बदक]] असावे. [[भारत|भारतात]] हे बदक मुख्यत्वे स्थलांतरित आहे. उत्तरी भारतातील पाणथळी जांगामध्ये हिवाळ्यात हे मोठया प्रमाणात स्थलांतर करून येते. या पक्ष्यांना [[युरोप|युरोपातील]] व [[सायबेरिया]]तील स्थानिक पक्षी मानण्यात येते.. भारतातील यांचा आढळ उत्तरी भारतापुरताच मर्यादित आहे. देशाच्या दक्षिणेकडे हा पक्षी नसल्यात जमा आहे.
 
==सवयी==
हा पक्षी मुख्यत्वे शाकाहारी असून, पाणथळी जागातही दलदलीची व कमी खोल जागा पसंत करतो. पाण्यात पोहोताना शेपूट वर करून मादीला पटवण्याचे काम सातत्याने चाललेले असते. इतर बदकांच्या मानाने याचा उडण्याचा वेग जास्त आहे त्यामुळे शिकाऱ्यांना याची शिकार करणे साहसी वाटते.
 
== इतर नावे ==
 
हिंदी, बंगाली- नीलसीर
 
सिंधी- नीरागी, हिरागी,
 
कच्छ- राजे
 
== संदर्भ ==
* Book of indian birds- ले. [[डॉ.सलिम अली]] १३वी आवृती २००२
 
[[वर्ग:बदके]]