"हॅरी पॉटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 103 langlinks, now provided by Wikidata on d:Q8337
छो File renamed: File:Hp british books!.jpgFile:Harry Potter british books.jpg File renaming criterion #3: Correct misleading names into accurate ones.HP is actually a rather misleading name
ओळ १:
[[चित्र:HpHarry Potter british books!.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}} कादंबरीमालिकेतल्या पुस्तकांच्या ब्रिटिश आवृत्त्या]]
'''हॅरी पॉटर''' ही [[जे.के. रोलिंग]] ह्या [[ब्रिटिश]] लेखिकेने तयार केलेली ७ कादंबऱ्यांची शृंखला आहे. ह्या पुस्तकांमधील काल्पनिक कथानकात [[हॅरी पॉटर (पात्र)|हॅरी पॉटर]] हा जादूगार मुलगा आपला मित्र [[रॉन विजली]] व मैत्रिण [[हर्मायोनी ग्रेंजर]] ह्यांच्यासोबत ''[[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट ॲन्ड विझार्ड्री]]'' नावाच्या जादूचे प्रशिक्षण देणाऱ्या शाळेत शिकत असतो. त्याच्या साहसाची, जादू कौशल्याची व ''[[लॉर्ड व्होल्डेमॉर्ट]]'' ह्या बलाढ्य व दुष्ट जादूगाराशी त्याच्या लढ्याची एकसंध कथा ह्या ७ पुस्तकांतुन जे.के. रोलिंगने वर्णन केली आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/हॅरी_पॉटर" पासून हुडकले