"लंडन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२४६ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
छो
छो
== वाहतुक व्यवस्था ==
[[चित्र:Lancaster Gate tube.jpg|right|thumb|[[लंडन अंडरग्राउंड]] ही जगातील सर्वात जुनी शहरी भुयारी रेव्ले आहे.]]
लंडन शहर इंग्लंड व जगातील इतर शहरांसोबत हवाई, [[रेल्वे]] व रस्तेमार्गांनी जोडले गेले आहे. [[हिलिंग्डन]] ह्या बरोमध्ये स्थित असलेला [[लंडन हीथ्रो विमानतळ]] हा युनायटेड किंग्डममधील सर्वात मोठा विमानतळ व आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूकीच्या दृष्टीने जगातील सर्वात वर्दळीचा [[विमानतळ]] आहे. [[गॅट्विक विमानतळ]] हा येथील दुसरा एक महत्त्वाचा विमानतळ आहे. [[युरोस्टार]] ही [[चॅनल टनेल]]मधून धावणारी [[दृतगती रेल्वे]]सेवा लंडनला [[पॅरिस]] व [[ब्रसेल्स]] शहरांसोबत जोडते. लंडन शहरात एकूण १८ लांब पल्ल्याची [[रेल्वे स्थानक]]े आहेत ज्यांद्वारे ब्रिटनमधील सर्व लहानमोठ्या शहरांचा रेल्वे प्रवास सुलभपणे शक्य होतो.
 
शहरी वाहतुकीसाठी [[लंडन अंडरग्राउंड]] ही जगातील सर्वात जुनी व दुसरी सर्वाधिक लांबीची शहरी भुयारी रेल्वे सेवा कार्यरत आहे. २७० स्थानके जोडणार्‍या ह्या रेल्वेचा वापर दररोज ३० लाख प्रवासी करतात. जगातील सर्वोत्तम शहरी वाहतूक असलेले शहर हा खिताब लंडनला मिळाला आहे.<ref name=london_126>{{Cite document |दुवा=http://news.bbc.co.uk/2/hi/uk_news/england/london/5294790.stm |publisher=BBC News | location = London |accessdate=<!---2008-06-07---> |शीर्षक=London voted best for transport |date=29 August 2006 |ref=harv }} {{WebCite|दुवा=http://www.webcitation.org/5yoJyCec1|date =19 May 2011}}</ref>
 
== लोकजीवन ==
== संस्कृती ==
२८,६५२

संपादने