"एरबस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो J ने लेख एरबस वरुन एअरबस लाहलविला
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
एअरबस ही जगातली आघाडीची [[जेट विमान]] बनवणारी कंपनी आहे. या कंपनी मध्ये ५७००० लोक काम करतात. जगातल्या निम्म्याहून अधिक जेट विमानांचे उत्पादन ही कंपनी करते. या कंपनीचे मुख्यालय [[तौलूज]] (इंग्रजी Toulouse) [[फ्रान्स|फ्रांस]] येथे आहे. विमानांच्या जुळणीचे काम [[फ्रान्स|फ्रांस]] येथिलयेथील [[तौलूज]] व [[जर्मनी]] तील [[हँबुर्ग]] (इंग्रजी Hamburg येथे चालते.
[[एरबस|एयरबस]]
ही जगातली आघाडीची [[जेट विमान]] बनवणारी कंपनी आहे. या कंपनी मध्ये ५७००० लोक काम करतात. जगातल्या निम्म्याहून अधिक जेट विमानांचे उत्पादन ही कंपनी करते. या कंपनीचे मुख्यालय [[तौलूज]] (इंग्रजी Toulouse) [[फ्रान्स|फ्रांस]] येथे आहे. विमानांच्या जुळणीचे काम [[फ्रान्स|फ्रांस]] येथिल [[तौलूज]] व [[जर्मनी]] तील [[हँबुर्ग]] (इंग्रजी Hamburg येथे चालते.
या कंपनीने [[एरबस ए-३८०|एयरबस ए ३८०]] (इंग्रजी Airbus A380) हे अतिभव्य असे दुमजली अत्याधुनिक विमान बनवले आहे. या विमानाची चाचणी पृथ्वी-प्रदक्षिणा पुर्ण झाली आहे. [[सिंगापुर एयरलाइन्स]] ने या विमानाचे पहिले व्यावसायीक उड्डाण केले.
ही कंपनी अनेक इतर कंपन्यांच्या सामाइयीकीकरणात होती त्यामुळे तिचे नाव आता एयरबस सास (इंग्रजी Airbus SAS) असे झाले आहे.
या कंपनीची अनेक विमान उत्पादने आहेत जसे,
A300 दोन जेट इंजीने असलेले A330 तसेच चार इंजीनांचे A340 वगैरे.
 
या कंपनीने [[एरबसएअरबस ए-३८०|एयरबस ए ३८०]] (इंग्रजी Airbus A380) हे अतिभव्य असे दुमजली अत्याधुनिक विमान बनवले आहे. या विमानाची चाचणीचाचणीसाठीची पृथ्वी-प्रदक्षिणा पुर्णपूर्ण झाली आहे. [[सिंगापुरसिंगापूर एयरलाइन्सएअरलाइन्स]] ने या विमानाचे पहिले व्यावसायीकव्यावसायिक उड्डाण केले.
[[एरबस|एयरबस]] ए ३४०-५०० (इंग्रजी Airbus A340-500) हे जगातले दुसऱ्या क्रमांकाचे जास्तीत जास्त अंतर कापणारे विमानही एयरबस बनवले आहे. पहिला क्रमांक [[बोइंग]] ७७७-२००एल आर (इंग्रजी Boeing 777-200LR) आहे.
 
ही कंपनी अनेक इतर कंपन्यांच्याकंपन्यांमध्ये सामाइयीकीकरणातसमाविष्ट होतीझाली. त्यामुळे तिचे नाव आता एयरबसएअरबस सास (इंग्रजी Airbus SAS) असे झाले आहे.
या कंपनीची अनेक विमान उत्पादने आहेत जसे, उदा०
A300 दोन जेट इंजीनेइंजिने असलेले A330 तसेच चार इंजीनांचेइंजिनांचे A340 वगैरे.
 
[[एरबस|एयरबसएअरबस]] ए ३४०-५०० (इंग्रजी Airbus A340-500) हे जगातले दुसऱ्या क्रमांकाचे जास्तीत जास्त अंतर कापणारे विमानही एयरबसएअरबसने बनवले आहे. पहिला क्रमांक [[बोइंग]] ७७७-२००एल आर (इंग्रजी Boeing 777-200LR) आहे.
 
[[वर्ग:विमान उत्पादक कंपन्या]]
"https://mr.wikipedia.org/wiki/एरबस" पासून हुडकले