"श्रीपाद दामोदर सातवळेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २४:
| अपत्ये = नारायण सातवळेकर, </br>[[वसंत सातवळेकर]], </br>[[माधवराव सातवळेकर]]
}}
'''श्रीपाद दामोदर सातवळेकर''' ([[सप्टेंबर १९]], [[इ.स. १८६७]] - [[जुलै ३१]], [[इ.स. १९६८]]) हे [[मराठी]] चित्रकार, [[संस्कृत भाषा|संस्कृतपंडितसंस्कृत पंडित]], [[वेद|वेदांचे]] अभ्यासक-संशोधक विद्वान, वैदिक तत्त्वज्ञानाचे भाष्यकार व मराठी लेखक होते. चित्रकार [[माधव सातवळेकर]] त्यांचे पुत्र होते.
 
वेदमूर्ती श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी ’वैदिक राष्ट्रगीत’ आणि ’वैदिक प्रार्थनांची तेजस्विता’या नावाचे लेख लिहिले होते. या दोन लेखांसाठी सातवळेकरांना इंग्रज सरकारने कारावासात धाडले.
== प्रकाशित साहित्य ==
 
==प्रकाशित साहित्य (एकूण सुमारे ४०० पुस्तकांमधली काही)==
* पुरुषार्थ प्रबोधिनी
* भारतीय संस्कृती (५० लेखांचा संग्रह)
* वेदकालीन समाजदर्शन (१२ पुस्तकांची मालिका)
* वेदातील देवमंत्रांची ’दैव्तसंहिता’
* संस्कृत स्वयंशिक्षक माला (२४ भाग)
 
 
{{विस्तार}}