"मिल्खा सिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतीय खेळाडू (१९२९-२०२१)
Content deleted Content added
नवीन पान: '''मिल्खा सिंग''': 'फ्लाईंग सिक्ख' अशी ओळख असलेले मिल्खा सिंग हे भारत...
(काही फरक नाही)

०९:१८, १ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

मिल्खा सिंग: 'फ्लाईंग सिक्ख' अशी ओळख असलेले मिल्खा सिंग हे भारतीय धावपटू आहेत. भारतीय लष्कराच्या सेवेत असताना ते या खेळाकडे आकृष्ट झाले. १९५८ च्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक त्यांनी मिळविले.

२०१३ मध्ये प्रदर्शित झालेला भाग मिल्खा भाग हा हिंदी चित्रपट मिल्खा सिंग यांच्या चरित्रकथेवर आधारित आहे.