"ओकिनावाची लढाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
'''ओकिनावाची लढाई''' किंवा '''आइसबर्ग मोहीम''' ही [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धादरम्यान]] [[पॅसिफिक समुद्र|पॅसिफिक समुद्रात]] लढली गेलेली मोठी लढाई होती.
 
एप्रिल ते जून १९४५ दरम्यान झालेली ही लढाई [[ओकिनावा]]च्या [[रायुकू द्वीपसमूह|रायुकू द्वीपसमूहाच्या]] आसपास लढली गेली. [[दोस्त राष्ट्रे]] अनेक महिने एका बेटावरुन दुसऱ्या बेटावर तळ हलवीत [[जपान]]कडे सरकत होती. जपानपासून ५५० किमी (३४० मैल) दूर असलेल्या [[ओकिनावा]] द्वीपावर तळ ठोकून तेथून [[डाउनफॉल मोहीम|जपानच्या मुख्यभूमीवर हल्ला चढवण्याचा त्यांचा व्यूह]] होता.
 
{{विस्तार}}