"मुक्तछंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो Chetankishorthakur (चर्चा) यांनी केलेले बदल Mahitgar यांच्या आवृत्तीकडे पूर्...
ओळ १:
छंदाचे बंधन नसलेला एक काव्यप्रकार. [[अनिल|कवि अनिल]], [[कुसुमाग्रज]], [[पद्मा गोळे]], [[द.भा.धामणस्कर]] या आणि अशा अनेक कवी-कवयित्रींनी ह्या काव्यप्रकारात रचना केल्या आहेत.
[[सदस्य:Chetankishorthakur|chetu]] ([[सदस्य चर्चा:Chetankishorthakur|चर्चा]]) १६:४८, २५ जुलै २०१३ (IST)chetan thakur
 
[[Category:काव्यप्रकार]]
" विचारांच्या उंच कट्ट्यावर "
 
विचारांच्या उंच कट्ट्यावर
झिरून गेले पाणी
शब्द राहिले निव्वळ पोकळ
गात गेले सुरात गाणी
 
त्या कोंडत स्वयपाकघरात
भाकरी पडतेय करपत काळी
सूर ते येउन दारात
जुळतात फक्त गंधाच्यापरी
 
उत्थापनाच्या जड मूल्यांनी
मिरवत आहेत लेखणीराणी
प्रकाशनाच्या बाजारात
धोपट उमटवूनी पानोपानी
 
केवढी आहे झेप त्यांची
केवढी आहे संवेदवणी
पोहचतील का ..? त्या टोकाला
दुःखांच्या त्या युद्धरणी
 
उचलुनी धरले असते थोडे
गगनाला भिडण्यासारखे
नभांनाही दाखवुनी ओंझाळ
भरुनी वाहिले असते ओढे
 
झुरुनी मनचक्शु शोधू पाहतील
पूर्वीच्या त्या उंचकट्ट्याला
कुपनालीकांनी पाडुनी खड्डे
खेचू पाहतील त्या पाण्याला
 
आता साहित्याच्या मखमलीचे
होऊ लागले गादी , सोफे
उजळती त्या किरणांना
अडवू लागले आहे धुके
 
पुन्हा एकदा ज्वालाआगीने
पेटुनी अंतःकरण अक्षर बनावे
अक्षरांच्या गर्द हिरवळीने
बनावी उंचकट्ट्यावर विचारांची माळराने.....
 
---( चेतन. कि . ठाकूर
"https://mr.wikipedia.org/wiki/मुक्तछंद" पासून हुडकले