"विंचू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 89 langlinks, now provided by Wikidata on d:Q19125
No edit summary
ओळ १:
विंचू (eng. scorpion) एक [[विषारी]] प्राणी.याने मनुष्यास [[दंश]] केला असता शरीराची आग होते. भारतात सुमारे १२० प्रकारचे विंचू आढळतात. त्यापैकी सर्वात मोठा विंचू हा १८.२० सेंटिमीटर लांबीचा आहे. ऑर्थोकायरस बस्तवडेई प्रजातीत विंचवाच्या एकूण पाच जातींचा समावेश असून त्यापैकी महाराष्ट्रात दोन जाती आहेत. महाराष्ट्रात विंचवाचे दोन प्रकार आढळतात, काळा विंचू आणि लाल विंचू. काळा विंचू आकाराने मोठा असतो. परंतु हा कमी घातक असतो. काळा विंचू महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आढळून येतो. लाल विंचू मुख्यत: कोकणात सापडणारा आहे. हा जास्त घातक असून रुग्ण त्यामुळे दगावू शकतो.
[[चित्र:Asian forest scorpion in Khao Yai National Park.JPG | आशिया खंडात आढळणारा विंचू | thumb ]]
एक [[विषारी]] प्राणी.याने मनुष्यास [[दंश]] केला असता शरीराची आग होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/विंचू" पासून हुडकले