"तनुजा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 7 langlinks, now provided by Wikidata on d:Q146724
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''तनुजा मुखर्जी''', पूर्वाश्रमीची '''तनुजा समर्थ''', (२३ सप्टेंबर, इ.स. १९४३; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]] - हयात) ही भारतीय चित्रपट-अभिनेत्री आहे. तिने [[हिंदी भाषा|हिंदी]], [[मराठी भाषा|मराठी]], [[बंगाली भाषा|बंगाली]] भाषांमधील चित्रपटांत अभिनय केला. त्यांच्या आई [[शोभना समर्थ]] या बोलपटांच्या आरंभिकप्रारंभिक काळातील हिंदी-मराठी चित्रपटांतल्या अभिनेत्री होत्या, तर [[काजोल]] व तनिशा या तिच्या दोन्ही मुलीही चित्रपटक्षेत्रातील वर्तमाननंतरच्या पिढीतल्या अभिनेत्री आहेत.
 
थोरली बहीण [[नूतन]] हिच्या मुख्य नायिकेच्या भूमिकेतील पदार्पणाच्या ''हमारी बेटी'' या हिंदी चित्रपटाद्वारे इ.स. १९५० साली तनुजेनेतनुजाने बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तरूणतरुण कलाकार म्हणून तिचे पदार्पण इ.स. १९६० साली पडद्यावर झळकलेल्या ''छबेली'' या हिंदी चित्रपटाद्वारे झाले. ''बहारें फिर भी आयेंगी'' (इ.स. १९६६), ''ज्वेल थीफ'' (इ.स. १९६७), ''अनुभव'' (इ.स. १९७१) या चित्रपटांतील तिच्या भूमिका विशेष गाजल्या.
 
== बाह्य दुवे ==
ओळ ३९:
{{DEFAULTSORT:तनुजा}}
[[वर्ग:मराठी व्यक्ती]]
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेत्री]] [[वर्ग:मराठी अभिनेत्री]]
[[वर्ग:मॉडेलिंग]]
"https://mr.wikipedia.org/wiki/तनुजा" पासून हुडकले