"ओनोन नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो re-categorisation per CFD using AWB
No edit summary
ओळ १:
'''ओनोन''' ([[मंगोलियन भाषा|मंगोलियन]]: Онон гол, {{lang-ru|Оно́н}}) ही [[रशिया]] आणि [[मंगोलिया]]मधून वाहणारी एक [[नदी]] आहे. ४१८ किमी लांबीची ही नदी मंगोलियामध्ये उगम पावते व रशियाच्या [[झबायकल्स्की क्राय]]मध्ये शिल्का नदीला मिळते. शिल्का ही [[आमूर नदी]]ची एक उपनदी आहे.
[[रशिया]] आणि [[मंगोलिया]]मधून वाहणारी एक नदी. या नदीच्या परिसरात [[चंगीझ खान]]चा जन्म झाला.
 
[[रशिया]] आणि [[मंगोलिया]]मधून वाहणारी एक नदी. याओनोन नदीच्या परिसरात [[चंगीझ खान]]चा जन्म झाला.
 
[[वर्ग:रशियामधील नद्या]]
[[वर्ग:मंगोलियातीलवर्ग:मंगोलियामधील नद्या]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ओनोन_नदी" पासून हुडकले