"कझाकस्तान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
ओळ ४३:
== भूगोल ==
[[चित्र:Un-kazakhstan.png|thumb|right|300px|कझाकस्तानाचा भौगोलिक नकाशा (इंग्लिश मजकूर)]]
[[मध्य आशिया]]त वसलेला उझबेकिस्तानकझाकस्तान ४०° उ. ते ५६° उ. [[अक्षांश|अक्षांशांदरम्यान]] आणि ४६° पू. ते ८८° पू. [[रेखांश|रेखांशांदरम्यान]] पसरला आहे. २७,२७,३०० वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असलेला ह देश जगातील नवव्या क्रमांकाचा मोठा देश असून सर्वांत मोठा भूवेष्टित देश आहे. [[पश्चिम युरोप|पश्चिम युरोपाएवढे]] याचे आकारमान आहे. याचा बहुतांश भूभाग [[आशिया]]त मोडत असला, तरीही उरल पर्वतरांगांच्या पश्चिमेकडील याचा अल्पसा भूप्रदेश पूर्व [[युरोप|युरोपात]] मोडतो<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://encarta.msn.com/encnet/refpages/RefArticle.aspx?refid=761566451 | शीर्षक = {{लेखनाव}} - एमएसएन एन्कार्टा ज्ञानकोशातील नोंद | प्रकाशक = एमएसएन एन्कार्टा | अ‍ॅक्सेसदिनांक = १० नोव्हेंबर, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश }}</ref>. कझाकस्तानाचा पूर्वपश्चिम विस्तार पश्चिमेस [[कॅस्पियन समुद्र|कास्पियन समुद्रापासून]] पूर्वेस [[आल्ताय पर्वतरांग|आल्ताय पर्वतरांगांपर्यंत]] पसरला असून दक्षिणेकडील [[मध्य आशिया]]ई वाळवंटी प्रदेशापासून उत्तरेकडील [[पश्चिम सैबेरिया]] प्रदेशापर्यंतचा दक्षिणोत्तर भूभाग याने व्यापला आहे. याच्या [[रशिया]]सोबत ६,८४६ किलोमीटर, [[उझबेकिस्तान|उझबेकिस्तानासोबत]] २,२०३ किलोमीटर, [[चिनी जनता-प्रजासत्ताक|चिनी जनता-प्रजासत्ताकासोबत]] १,५३३किलोमीटर, [[किर्गिझस्तान|किर्गिझस्तानासोबत]] १,०५१ किलोमीटर, तर [[तुर्कमेनिस्तान|तुर्कमेनिस्तानासोबत]] ३७९ किलोमीटर लांबीच्या सीमा भिडल्या आहेत. [[सोव्हियेत संघ|सोव्हियेत संघाच्या]] काळात याचा काही भूभाग याच्यापासून तोडला गेला व तोडलेला भूभाग शेजारील चिनी जनता-प्रजासत्ताकाच्या [[शिंच्यांग]] प्रांतास व उझबेकिस्तानाच्या काराकालपाकस्तान प्रदेशास देण्यात आला.
 
[[चित्र:buddainalmaty.JPG|इवलेसे|200px|''कझाक बुद्ध'' म्हणून ओळखले जाणार पाषणशिल्प (अल्माटी प्रांत)]]