"अंतःप्रजनन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 27 langlinks, now provided by Wikidata on d:Q38978
छो Robot: Orphan page, add template
ओळ १:
{{Orphan|date=जुलै २०१३}}
अंतःप्रजनन ( इंग्रजी : Inbreeding ) अनुवंशिकी शास्त्रातील एक शब्द आहे. निकट संबंधित प्राणी वा वनस्पतींच्या लैंगिक संबंधातून होणाऱ्या प्रजननाला हे नाव दिले जाते. मानव समाजात अंतःप्रजनन हे निषिद्ध व हानीकारक मानले जाते व बहुतेक सर्व समाजात ते रोखण्याचा प्रयत्न केला जातो.