"ओब्लास्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३१७ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (Bot: Migrating 47 langlinks, now provided by Wikidata on d:Q171308)
छो
'''ओब्लास्त''' ([[रशियन भाषा|रशियन]]: О́бласть) ही [[स्लाविक]] देशांमधील प्रशासकीय विभागांच्या एका प्रकाराला उल्लेखण्यासाठी वापरली जाणारी संज्ञा आहे. शब्दश: 'प्रदेश' असा अर्थ असणारी ही संज्ञा भूतपूर्व [[सोवियेत संघ]] व सोवियेत संघोत्तर काळात [[बेलारूस]], [[बल्गेरिया]], [[कझाकस्तान]], [[किर्गिझस्तान]], [[रशिया]], [[युक्रेन]] इत्यादी देशांमध्ये वापरली जाते. अनेकदा ''[[प्रांत]]'' हा शब्द ओब्लास्तचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो.
 
*[[रशियाचे ओब्लास्त]]
*[[युक्रेनचे ओब्लास्त]]
 
{{रशियाचे राजकीय विभाग}}
 
[[वर्ग:रशियाप्रशासकीय विभाग]]
२८,६५२

संपादने