"निनेवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३५ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
clean up, replaced: cite web → संकेतस्थळ स्रोत using AWB
(clean up, replaced: cite web → संकेतस्थळ स्रोत using AWB)
 
|official_name = निनेवे
}}
'''निनेवे''' हे उत्तर [[इराक]]मध्ये [[मोसुल]] शहराजवळ [[तिग्रीस नदी]]च्या तीरावर असलेले एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. या स्थळाचा शोध रीच या पुरातत्त्ववेत्त्याने इ.स. १८२० साली लावला. पॉल एमिल बोट्टा या पुरातत्त्वशास्त्रज्ञाने या स्थळाचे इ.स. १८४२ साली उत्खनन केले. हे ठिकाण [[नव-असिरियन साम्राज्य|नव असिरीयन साम्राज्याच्या]] राजधानीचे शहर होते. हे शहर प्राचीन काळातील एक सर्वात मोठे शहर म्हणून गणले जात होते.<ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत | दुवा=http://geography.about.com/library/weekly/aa011201a.htm | प्रकाशक=जिओग्राफी.अबाऊट.कॉम | भाषा=इंग्रजी | लेखक=मॅट टी. रोसेनबर्ग | शीर्षक=लार्जेस्ट सिटिज थ्रू हिस्ट्री | ॲक्सेसदिनांक=२९ जून, इ.स. २०१३}}</ref>
 
== उत्खनन ==