"अशोकाचे शिलालेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
clean up, replaced: cite web → संकेतस्थळ स्रोत (9) using AWB
ओळ ९:
 
File:Edict at Maski.jpg | [[कर्नाटक|कर्नाटकातील]] [[रायचूर जिल्हा|रायचूर]] जिल्ह्यातील मस्की येथील शिलालेख
File:6thPillarOfAshoka.JPG | [[इ.स.पू. २३८]] मधील ब्राह्मी लिपीतील सध्या [[लंडन]] येथील ब्रिटिश संग्रहालयामध्ये असलेला शिलालेख <ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत | दुवा=http://www.britishmuseum.org/research/search_the_collection_database/search_object_details.aspx?objectid=182353&partid=1&IdNum=1880.21&orig=%2fresearch%2fsearch_the_collection_database%2fmuseum_number_search.aspx |शीर्षक=ब्रिटिश संग्रहालयामध्ये असलेला अशोकाचा शिलालेख|प्रकाशक=ब्रिटिश संग्रहालय, लंडन|अ‍ॅक्सेसदिनांक=२७ जानेवारी, इ.स. २०१२}}</ref>.
</gallery>
|-
ओळ ४४:
== दगडी शिलालेख ==
=== सहाव्या दगडी शिलालेखाचा अनुवाद ===
{{अवतरण|देवानाम प्रियदर्शी राजा म्हणतो-गेले काही दिवस कोणतेही व्यवहार झालेले नाहीत किंवा काही अहवालही मला मिळालेले नाहीत. त्यामुळे मी अशी योजना करतो की, मी कोठेही असलो, अगदी जेवत असलो, राणी महालात असलो, अश्वशाळेत असलो, घोड्यावरून रपेट करत असलो किंवा उद्यानात असलो तरी कोणत्याही वेळेस प्रजाजनांचे अहवाल माझ्यापर्यंत आले पाहिजेत. मी कोठेही असलो तरी प्रजाजनांच्या तक्रारींची दखल घेईन. माझ्या देणगीवरून किंवा काही तोंडी हुकुमावरून मंत्रिरीपरिषदेमध्ये काही वाद निर्माण झाल्यास त्याची माहिती कोणत्याही वेळेस किंवा कोणत्याही ठिकाणी माझ्यापर्यंत आली पाहिजे. सर्वांचे कल्याण करणे माझे कर्तव्य आहे. कष्ट आणि लगोलग कारवाई करण्यातच त्याचे रहस्य आहे. प्रजाजनांचे कल्याण करण्यापेक्षा अन्य कोणतेच काम महत्त्वाचे असत नाही. असे कल्याणकारी कार्य मी करतो. प्रजाजन हे ऐहिक आणि पारमार्थिक जीवनात सुखी रहावेत म्हणूनच ते ॠण फेडण्याचा मी प्रयत्न करीत आहे.<ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत | शीर्षक=द इडिक्ट्स ऑफ किंग अशोका | अ‍ॅक्सेसदिनांक=३१ जानेवारी, इ.स. २०१२ | दुवा=http://www.cs.colostate.edu/~malaiya/ashoka.html | भाषा=इंग्रजी}}</ref>}}
== स्तंभावरील शिलालेख ==
[[चित्र:AshokaLions.jpg|right|thumb|250px|अशोकाचा सारनाथ येथील स्तंभशीर्ष]]
सम्राट अशोकाने प्रजेच्या हितासाठी व धर्मोपदेशासाठी आज्ञा ज्या दगडी स्तंभांवर कोरलेल्या आहेत त्यांना अशोकस्तंभ म्हणतात. उपलब्ध स्तंभांपैकी सर्वात लहान स्तंभ सहा मीटर उंचीचा असून, सर्वात उंच स्तंभ एकवीस मीटर उंचीचा आहे. सर्वात मोठ्या स्तंभाचे वजन पन्नास टन, व्यास ०.७६ मीटर आणि जमिनीखालील भाग ०.३७ चौरस मीटर आहे. <ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत | दुवा=http://203.199.132.154/vishwakosh/index.php?option=com_content&view=article&id=1555%3A2010-12-24-05-11-45&catid=1&Itemid=2 | शीर्षक=अशोकस्तंभ | प्रकाशक=महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ | अ‍ॅक्सेसदिनांक=२९ जानेवारी, इ.स. २०१२}}</ref>. सर्व अशोकस्तंभांमध्ये [[सारनाथ]] येथील स्तंभ सांस्कृतिक व कलात्मक दृष्ट्या महत्त्वाचा आहे. इ.स. १९०५ मध्ये केलेल्या उत्खननात याचे फक्त स्तंभशीर्षच सापडले. ते दोन मीटर उंचीचे असून सध्या ते सारनाथ येथील संग्रहालयात ठेवलेले आहे. [[भारतीय प्रजासत्ताक|भारतीय प्रजासत्ताकाने]] पहिल्या [[भारतीय प्रजासत्ताक दिन|प्रजासत्ताकदिनी]] या स्तंभाचे शीर्ष राष्ट्रचिन्ह म्हणून स्वीकारले. या स्तंभशीर्षावरील चार सिंह विशिष्ट मौर्यशैलीत कोरलेले असून त्याखालील चित्रमालिकेत हत्ती, घोडा, बैल, सिंह व चोवीस आरे असलेले चक्र आहे. त्याखाली उलटे कमळ कोरलेले आहे. हे चक्र सत्यधर्माचे व व शांततामय परिवर्तनाचे प्रतीक आहे, असे वर्णन भारतीय तत्त्वज्ञ डॉ. राधाकृष्णन यांनी केले आहे <ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत | दुवा=http://203.199.132.154/vishwakosh/index.php?option=com_content&view=article&id=1551%3A2010-12-24-05-11-45&catid=1&Itemid=2 | शीर्षक=अशोकचक्र | प्रकाशक=महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ | अ‍ॅक्सेसदिनांक=२९ जानेवारी, इ.स. २०१२}}</ref>. अशोकाच्या उपलब्ध सात स्तंभलेखांपैकी टोपरा (अंबाला जिल्हा) व मीरत येथे आढळलेले स्तंभ दिल्लीत ठेवलेले आहेत.
 
=== सातव्या स्तंभालेखाचा अनुवाद ===
 
{{अवतरण|प्राणी आणि मानव यांना छाया मिळण्यासाठी रस्त्यांवर मी वटवृक्ष लावून घेतले आहेत. मी आमराईची लागवड केली आहे. रस्त्यावर दर नऊ मैलांच्या अंतरावर विहिरी खणल्या आहेत. विश्रामगृहे बांधली आहेत. प्राणी आणि प्रवासी यांच्यासाठी सर्वत्र पाणपोया सुरू केल्या आहेत. हा लाभ महत्त्वाचा आहे; यामुळे पूर्वीचे राजे आणि मी यांच्याकडे जगाचे लक्ष वेधले गेले आहे. माझ्या प्रजेने धम्माचे आचरण करावे, यास्तव मी हे सारे केले आहे.<ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत | शीर्षक=अशोका अ‍ॅन्ड द डिक्लाइन ऑफ द मौर्याज | अ‍ॅक्सेसदिनांक=०१ फेब्रुवारी, इ.स. २०१२ | दुवा=http://books.google.co.in/books?id=aR3aSAAACAAJ&dq=A%C5%9Boka+and+the+decline+of+the+Mauryas&hl=en&sa=X&ei=MUUpT6iLEIX5rQep_KzIAQ&ved=0CDUQ6AEwAA | पृष्ठे=३४४ | भाषा=इंग्रजी | लेखक=रोमिला थापर}}</ref>}}
 
== गिरनार शिलालेखाचा अनुवाद ==
ओळ ६१:
अन्य संप्रदायांचा सुद्धा वाजवी सत्कार केलाच पाहिजे....
 
एकमेकांचे धर्म एकमेकांनी ऐकावेत व मानावेत....<nowiki>"</nowiki><ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत | दुवा=http://mr.upakram.org/node/2616 | शीर्षक=सम्राट अशोकाचा शिलालेख क्रमांक ४ | अ‍ॅक्सेसदिनांक=२९ जानेवारी, इ.स. २०१२}}</ref>
 
== शिलालेखांचे ऐतिहासिक महत्त्व ==
 
अशोकाचे शिलालेख हे अशोकाच्या कारकिर्दीच्या इतिहासाची अतिशय महत्त्वाची अशी साधने आहेत. ज्या ज्या ठिकाणी हे आलेख सापडले त्यावरुन [[मौर्य साम्राज्य|मौर्य साम्राज्याच्या]] सीमा निश्चित करणे शक्य होते. अशोकाच्या कारकिर्दीत झालेल्या [[कलिंगचे युद्ध|कलिंगच्या युद्धाची]] माहिती त्याच्याच कलिंग आलेखातून मिळते. अशोकाच्या कारकिर्दीचा कालानुक्रम निश्चित करण्यासाठी या आलेखांची मदत झाली. अशोकाने [[बौद्ध धर्म|बौद्ध धर्माचा]] स्वीकार केल्याचा पुरावा यामधून मिळतो. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने केलेल्या कामगिरीचे वर्णन यातून मिळते. बौद्ध धर्माची दीक्षा घेतली असली तरी, अशोक कर्मठ नव्हता तसेच आपल्या प्रजाजनांवर बौद्ध धर्म सक्तीने लादण्याचा अशोकाने कधीच प्रयत्न केला नसल्याचेही या आलेखांतून स्पष्ट होते. परदेशात बौद्ध धर्म आणि [[भारतीय संस्कृती]]चा प्रसार करण्यासाठी अशोकाने बौद्ध भिक्षूंना पाठवल्याचा लेखी पुरावा या शिलालेखांतून मिळतो.<ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत | शीर्षक=हिस्ट्री ऑफ एन्शन्ट इंडिया | accessdate=January 30, 2012 | दुवा=http://books.google.co.in/books?id=NwpWPgAACAAJ&dq=history+of++ancient++india+j+l+mehta&hl=en&sa=X&ei=37D1Tp3TBor4rQeK4LDZDw&ved=0CDUQ6AEwAA | प्रकाशक=लोटस प्रेस | भाषा=इंग्रजी | लेखक=जे.एल. मेहता, सरिता मेहता | आयएसबीएन=८१८३८२१३७५}}</ref>
 
== चित्रदालन ==
ओळ १०२:
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
*{{citeसंकेतस्थळ webस्रोत | दुवा=http://www.katinkahesselink.net/tibet/asoka1.html | शीर्षक=अशोकाच्या आलेखांचे भाषांतर | अ‍ॅक्सेसदिनांक=२९ जानेवारी, इ.स. २०१२ | भाषा=इंग्रजी}}
*{{इन अवर टाइम|{{लेखनाव}}|b00sbrz1|pillar_off_ashoka}}
*{{citeसंकेतस्थळ webस्रोत | दुवा=http://www.bbc.co.uk/ahistoryoftheworld/objects/acRBNzquSrOA5ZYNmLWA_g | शीर्षक=हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड इन हंड्रेड ऑब्जेक्ट्स | अ‍ॅक्सेसदिनांक=१२ फेब्रुवारी, इ.स. २०१२ | भाषा=इंग्रजी}}
{{विस्तार}}