"मराठी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ २१:
[[चित्र:Marathi modi script.PNG]]
<br />
'''मराठी''' ही [[इंडो-युरोपीय भाषासमूह|इंडो-युरोपीय]] भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. [[महाराष्ट्र]] आणि [[गोवा]] ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी <ref name="encarta">[http://encarta.msn.com/media_701500404/Languages_Spoken_by_More_Than_10_Million_People.html एन्‌कार्टा- १ कोटीपेक्षा जास्त बोलणारे असलेल्या भाषा]</ref> व भारतातील चौथी भाषा आहे.<ref>[http://www.censusindia.gov.in/Census_Data_2001/Census_Data_Online/Language/Statement1.htm भारतील जनगणना २००१- केंद्र सरकार]</ref> मराठी बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या ९,००,००,००० आहे. मराठी भाषा ९व्या शतकापासून प्रचलित आहे.<ref>[http://bhashaindia.com/Patrons/LanguageTech/Marathi.aspx भाषाइंडिया.कॉम- मराठी]</ref> मराठी भाषेची निर्मिती [[संस्कृत]]मधून निर्माण झालेल्या महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे. याउलट मराठी आणि काही अन्य भारतीय भाषांच्यावर संस्कार होऊन संस्कृत भाषा बनली असेही काही विद्वान मानतात. मराठी भाषा ही इसवी सनाच्या आधीही होती असे सिद्ध करण्याचा प्रयत्‍न प्रा. [[हरी नरके]] करित आहेत.
 
== मराठीभाषी प्रदेश ==