"पत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 54 langlinks, now provided by Wikidata on d:Q133492
No edit summary
ओळ १:
:आधुनिक काळात संदेशवहनाची अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. काही मिनिटांत दूर अगदी परदेशातील नातेवाईकांशी आपण बोलू शकतो. पण तरीही पत्रलेखनाचे महत्त्व कमी झालेले नाही.
सामान्यतः पत्रलेखनाचे २ प्रकार आहेत -
# अनौपचारिक (घरगुती पत्रे) - अभिनंदन, आभार, गौरव, सांत्वन इत्यादी.
# औपचारिक (व्यावहारिक पत्रे) - माहिती, चौकशी, तक्रार, मागणी, विनंती इत्यादी.
{{विस्तार}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पत्र" पासून हुडकले