"अलंकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७७:

== व्यतिरेक==
(विशेष स्वरूपाचा अतिरेक)

'''व्यतिरेक''' ''हा [[मराठी]] भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.

'''*"जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहेदाखविले असेजाते वर्णनतेव्हा 'व्यतिरेक' अलंकारातअलंकार असतेहोतो."'''

ːउदा.-
'अमृताहुनि गोड नाम तुझे देवा'

स्पष्टीकरण- प्रस्तुत उदाहरणात परमेश्वराचे नाव हे उपमेय गोडीच्या बाबतीत अमृत या उपमानापेक्षाही वरचढ आहे (श्रेष्ठ आहे ) असे वर्णन केलेले असल्यामुळे इथे 'व्यतिरेक' अलंकार झालेला आहे.
उदा:

तू माउलीहून मयाळ

चंद्राहूनि शीतळ

पाणियाहूनि पातळ

कल्लोळ प्रेमाचा

ːअन्य उदाहरणे-
सावळा ग रामचंद्र

#कामधेनुच्या दुग्धाहुनही ओज हिचे बलवान
रत्नमंचकी झोपतो

#तू माउलीहून मयाळ | चंद्राहूनि शीतळ |
पाणियाहुनि पातळ | कल्लोळ प्रेमाचा ||
त्याला पाहून लाजून

#सावळा ग रामचंद्र
रत्नमंचकी झोपतो
त्याला पाहून लाजून
चंद्र आभाळी लोपतो

== रूपक==
"https://mr.wikipedia.org/wiki/अलंकार" पासून हुडकले