"राहुल देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३९:
| संकेतस्थळ =
}}
'''राहुल देशपांडे''' ([[१० ऑक्टोबर]], [[इ.स. १९७९]]; [[पुणे]], [[महाराष्ट्र]] - हयात) लोकप्रिय [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी संगीतातील]] गायक आहेत. त्यांनी सुरू केलेला [[वसंतोत्सव]] हा भारतातील एक मोठा संगीतोत्सव समजला जातो. हिंदुस्तानी संगीतातील गायक [[वसंतराव देशपांडे]] त्यांचे आजोबा होते. त्यांनी हिंदुस्तानी शैलीतील गायनाचे प्रशिक्षण उषा चिपलकट्टी, [[मुकुल शिवपुत्र]], [[गंगाधरबुवा पिंपळखरे]], मधुसूदन पटवर्धन यांच्याकडे घेतले.
 
राहुल देशपांडे यांना दूरचित्रवाणीवरील सूर-ताल आणि नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमांतून अफाट प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या संगीताच्या मैफिली [[ऑस्ट्रेलिया]], [[सिंगापूर]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] आणि इंग्लंडमध्येही[[इंग्लंड]]मध्येही झाल्या आहेत.
 
देशपांडे यांनी [[संगीत मानापमान]] या [[संगीतनाटक|संगीतनाटकाचे]] पुनरुज्जीवन केले.
 
==[[पुरस्कार]]==