"पूर्व सायबेरियन समुद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

समुद्र
Content deleted Content added
नवीन पान: 300 px|इवलेसे|[[रशियाच्या नकाशावर लापतेव समुद्र]] च...
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
(काही फरक नाही)

१७:१६, १८ जुलै २०१३ ची आवृत्ती

पूर्व सायबेरियन समुद्र (रशियन: ) हा आर्क्टिक महासागराचा एक उप-समुद्र आहे. हा समुद्र सायबेरियाच्या उत्तरेस स्थित आहे. पूर्व सायबेरियन समुद्राला पूर्वेस व्रांगेल बेट चुक्ची समुद्रापासून तर पश्चिमेस नवीन सायबेरियन द्वीपसमूह लापतेव समुद्रापासून वेगळा करतो.

रशियाच्या नकाशावर लापतेव समुद्र
ह्या परिसरात आढळणारे हिमघुबड