"लापतेव समुद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: 300 px|इवलेसे|[[रशियाच्या नकाशावर लापतेव समुद्र]] चित्...
खूणपताका: अल्पकाळात अनेक छोटीपाने (जाणत्यांची ?)
 
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Laptev Sea map.png|300 px|इवलेसे|[[रशिया]]च्या नकाशावर लापतेव समुद्र]]
[[चित्र:Snowy Owl - Schnee-Eule.jpg|इवलेसे|ह्या परिसरात आढळणारे [[हिमघुबड]]]]
'''लापतेव समुद्र''' ({{lang-ru|}}) हा [[आर्क्टिक महासागर]]ाचा एक उप-[[समुद्र]] आहे. हा समुद्र [[सायबेरिया]]च्या उत्तरेस स्थित असून तो [[बारेंट्स समुद्र]]ापासून [[कारा सामुद्रधुनी]]ने अलग झाला आहे. लापतेव समुद्राला पश्चिमेस [[सेवेर्नाया झेम्ल्या]] हा द्वीपसमूह [[कारा समुद्र]]ापासून तर पूर्वेस [[नवीन सायबेरियन द्वीपसमूह]] [[पूर्व सायबेरियन समुद्र]]ापासून वेगळा करतो.
 
[[लेना नदी|लेना]] ही सायबेरियन नदी लापतेव समुद्राला मिळणारी सर्वात मोठी नदी आहे.