"वोल्गा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q626
छो re-categorisation per CFD using AWB
ओळ १९:
[[चित्र:Volgarivermap.png|300 px|इवलेसे|उगमापासून मुखापर्यंत वोल्गाचा मार्ग]]
[[चित्र:Saratov-avto-most.jpg|thumb|300px|व्होल्गा नदीवरील [[सारातोव्ह पूल]]]]
'''व्होल्गा''' ({{lang-ru|Во́лга}}) ही [[रशिया]]मधील एक प्रमुख [[नदी]] आहे. ३,६९२ किमी लांबीची वोल्गा ही [[युरोप]]ातील सर्वाधिक लांबीची तसेच सर्वाधिक जलप्रवाह व सर्वात मोठे पाणलोट क्षेत्र असलेली नदी आहे. वोल्गाला अनेकदा रशियाची राष्ट्रीय नदी असे म्हटले जाते. रशियातील २० मोठ्या शहरांपैकी ११ मोठी शहरे व्होल्गाच्या खोऱ्यात वसलेली आहेत. त्यापैकी एक आणि या नदीच्या नावावरून ओळखले जाणारे [[व्होल्गोग्राद]] शहर व्होल्गा नदीकिनाऱ्यावर वसलेले आहे.
 
रशियातील [[सेंट पीटर्सबर्ग]] शहराच्या आग्नेयेस ३२० किमीवर समुद्रसपाटीपासून २२५ मीटर उंचीवर उगम पावणारी ही नदी [[कॅस्पियन समुद्र|कास्पियन समुद्राला]] मिळते.
 
==मोठी शहरे==
ओळ ४२:
*[http://volgaplanet.com/ फोटो]
 
[[वर्ग:रशियातीलरशियामधील नद्या]]