"इस्वाटिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q1050
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ४०:
|माविनि_वर्ग =<span style="color:#fc0;">मध्यम</span>
}}
'''स्वाझीलँड''' हा [[आफ्रिका]] खंडाच्या [[दक्षिण आफ्रिका (प्रदेश)|दक्षिण]] भागामधील एक छोटा [[भूपरिवेष्ठितभूपरिवेष्टित देश]] आहे. स्वाझीलँडच्या उत्तर, पश्चिम व दक्षिणेला [[दक्षिण आफ्रिका]] व पूर्वेला [[मोझांबिक]] हे देश आहेत. स्वाझीलँडचा उल्लेख स्थानिक भाषेत ''न्ग्वाने'' किंवा ''स्वातिनी'' असाही होतो. स्वाझीलॅंडमध्ये स्वाझी जमातीचे लोक बहुसंख्येने राहतात.
 
स्वाझीलॅंड एक मागासलेला देश असून येथील कमकुवत अर्थव्यवस्था व्यापारासाठी दक्षिण आफ्रिकेवर अवलंबुनअवलंबून आहे. स्वाझीलॅंडमध्ये [[एड्स]] रोगाने थैमान घातले असून येथील २६.१ टक्के नागरिकांना [[एच.आय.व्ही.]] विषाणूची लागण झाली आहे जे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. एड्स रोगामुळे स्वाझीलॅंडच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीचाच नव्हे तर अस्तित्वाचा प्रश्न गंभीर बनला आहे. ३१.८८ वर्षे हे येथील लोकांचे सरासरी आयुर्मान जगात नीचांकावर आहे. "स्वाझीलॅंडमधील एड्सचा विळखा असाच राहिला तर ह्या देशाचे अस्तित्वच धोक्यात येईल" ह्या शब्दांत [[संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम]] ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेने येथील परिस्थितीचे वर्णन केले आहे.