"ग्‍नू प्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Heckert GNU white.svg|thumb|300px|ग्नू लोगो]]
'''ग्‍नू प्रकल्प'''<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.gnu.org/ |शीर्षक= ग्‍नू काय आहे?| कृती = द ग्‍नू ऑपरेटिंग सिस्टम | दिनांक = ४ सप्टेंबर, इ.स. २००९ | प्रकाशक = [[फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशन]] | अ‍ॅक्सेसदिनांक = ९ ऑक्टोबर, इ.स. २००९ | अवतरण = | भाषा = इंग्लिश}}</ref><!-- /gnu:/ is not a possible English pronunciation--> हा एक [[मुक्त सॉफ्टवेअर]] प्रकल्प आहे. याची सुरूवातसुरुवात २७ सप्टेंबर, इ.स. १९८३ साली [[रिचर्ड स्टॉलमन]] याने [[मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी]] या संस्थेमध्ये केली. या प्रकल्पाद्वारे '''ग्‍नू संचालन प्रणालीचा''' विकास इ.स. १९८४ साली चालू झाला. या प्रकल्पाचा उद्देश "''...मुक्त सॉफ्टवेअरची रचना ..... इतर (मुक्त नसणाऱ्या) सॉफ्टवेअरच्या तोडीस करण्यासाठी....''" <ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.gnu.org/gnu/manifesto.html | शीर्षक = द ग्‍नू मॅनिफेस्टो | दिनांक = २१ जुलै, इ.स. २००७| प्रकाशक= [[फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशन]] |अ‍ॅक्सेसदिनांक=१० नोव्हेंबर २००७|भाषा=इंग्लिश}}</ref>आहे.
 
ग्‍नू हे "ग्‍नू इज नॉट युनिक्स" (इंग्लिश: ''GNU's Not Unix'') या वाक्याचे लघुरूप आहे.