"इ.स. १९८४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 162 langlinks, now provided by Wikidata on d:Q2432
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
{{वर्षपेटी|1984}}
== ठळक घटना आणि घडामोडी ==
* [[जानेवारी ५]] - [[रिचर्ड स्टॉलमन]]ने [[ग्नुग्‍नू]] वर काम सुरू केले.
* [[फेब्रुवारी ३]] - [[स्पेस शटल चॅलेंजर]]च्या अंतराळवीरांनी अंतराळात प्रथमतः अनिर्बंध पदार्पण केले.
* [[फेब्रुवारी ८]] - [[सारायेवो]]त [[चौदावे हिवाळी ऑलिंपिक खेळ]] सुरू.
ओळ ९:
* [[मे २३]] - [[बचेंद्री पाल]] या भारतीय महिलेचे [[एव्हरेस्ट]] शिखरावर यशस्वी पदार्पण.
* [[जून ५]] - [[अमृतसर]]च्या [[सुवर्ण मंदिर|सुवर्ण मंदिरात]] लपून बसलेल्या अतिरेक्यांचा बीमोड करण्यासाठी [[:वर्ग:भारतीय पंतप्रधान|भारतीय पंतप्रधान]] [[इंदिरा गांधी]] यांनी मंदिरावर हल्ला करण्याचा आदेश दिला.
* [[जून ६]] - [[ऑपरेशन ब्लू स्टार|ऑपरेशन ब्ल्यु स्टार]] समाप्त. ५७६ ठार, ३३५ जखमी.
* [[जुलै १४]] - [[डेव्हिड लँग]] [[न्यू झीलँड]]च्या पंतप्रधानपदी.
* [[जुलै १७]] - [[लॉरें फाबियस]] [[फ्रान्स|फ्रांस]]च्या पंतप्रधानपदी.
* [[जुलै १८]] - [[सान इसिद्रोची कत्तल]] - [[कॅलिफोर्निया]]तील सान इसिद्रो गावातील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट मध्ये २१ लोकांची हत्या. खून्याला पोलिसांनी मारले.
* [[जुलै २५]] - [[सोव्हिएत संघ|सोव्हिएत संघाची]] [[स्वेतलाना साव्तोस्काया]] अंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९८४" पासून हुडकले