"सिचिल्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४४ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (सांगकाम्याने काढले: sk:Sicília (strong connection between (2) mr:सिचिल्या and sk:Sicília (autonómny región)))
छो
सिचिल्याला युरोपाच्या सांस्कृतिक इतिहासात विशेष स्थान आहे. येथील कला, संगीत, वास्तूशास्त्र, भाषा इत्यादींमुळे सिचिल्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. [[माफिया]] ह्या गुंड टोळीचा उगम देखील येथेच झाला. आजच्या घडीला सिचिल्यामध्ये [[युनेस्को]]ची पाच [[जागतिक वारसा स्थान]]े आहेत.
 
२०१२ साली ५० लाख लोकसंख्या असलेल्या सिचिल्याची [[पालेर्मो]] ही राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. [[कातानिया]], [[मेसिना]], [[सिराकुझा]], [[गेला, इटली|गेला]] ही येथील इतर प्रमुख शहर आहेत.
 
 
== बाह्य दुवे ==
२८,६५२

संपादने