"पानिपत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १५:
पानिपत चे दुसरे युद्ध १५५६ मध्ये हेमु आणि मुघलांच्यात लढले गेले. यावेळि पुन्हा मुघलांची सरशी झालि व भारतात मुघलांच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाले.
 
[[पानिपतची तिसरी लढाई|पानिपत चे तिसरे युद्ध]] १५ जानेवारी १७६१ रोजी [[मराठा साम्राज्य|मराठे]] आणि अहमद शहा अब्दाली यांच्यात झाले. या भीषण युद्धात मराठे पराभूत झाले, तसेच अब्दालीचीहि मोठि हानी झालि. या युद्दामुळे मराठ्याचे लश्करी वर्चस्व संपुष्टात आले. ज्याचा फायदा इंग्रजाना भारतात सत्ता फोफवण्यास झाला.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पानिपत" पासून हुडकले