"चर्चा:माधवराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: जयेश चोरगे
 
छोNo edit summary
ओळ १:
English मधील Wikipedia Page वर माधव्राव पेशवे यांची जन्मतारीख १४ फेब्रुवारी १७४५ अशी दिली आहे व मराठीतील पानावर ती १६ फेब्रुवारी १७४५ अशी आहे. तर नक्की जन्मतारीख कोणती याचा खुलासा कोणी करू शकेल का?
जयेश चोरगे
"माधवराव पेशवे" पानाकडे परत चला.