"शौनक अभिषेकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
No edit summary
ओळ ४०:
| संकेतस्थळ =
}}
'''शौनक अभिषेकी''' [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी शास्त्रीय गायक]] आणि संगीतकार आहेत. दिवंगत शास्त्रीय गायक पं जितेंद्र अभिषेकी यांचे शौनक हे पुत्र आहेत.लता मंगेशकर या त्यांच्या चुलत आत्या होत.शौनक अभिषेकी म्हणतात:
 
"संगीतातल्या साक्षात सरस्वती म्हणजे लतादिदी. जन्मोजन्मी रीयाज केल्यावर जो सूर मिळतो तो दिदींना नैसर्गिकरित्या मिळालाय. आम्ही प्रचंड रियाज आणि साधना करून जे मिळवायचा प्रयत्न करतो ती देणगी दिदींच्या ठायी निसर्गदत्तच आहे. साधना करणा-या प्रत्येकाने त्यांच्या सुरांमधल्या भावांचा अभ्यास करावा.
 
माझं त्यांच्याशी दुहेरी नातं आहे. मी त्यांचं भक्त तर आहेच पण शिवाय त्या माझ्या आत्या देखील आहेत. ज्या घरात लता मंगेशकर, जितेंद्र अभिषेकी सारखी माणसं जन्मली त्या घरात माझा जन्म झाला हे मी माझे भाग्यच समजतो."
 
{{हिंदुस्तानी संगीत}}