"गुरुत्वाकर्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. |
|||
ओळ ११०:
== गुरुत्वाकर्षणाचे स्वरूप ==
[[चित्र:GRACE globe animation.gif|इवलेसे|पृथ्वीच्या सैद्धांतिक साधारण गुरुत्वाकर्षणापासूनच्या विचलनाचे चित्रण. लाल क्षेत्रांजवळ आकर्षण साधारणहून सर्वाधिक (+५•१०<sup>-४</sup> मि./से.<sup>-२</sup> अशा अंतराने) ताकदवान आहे व निळ्या क्शेत्रांजवळ आकर्षण साधारणहून सर्वाधिक (-५•१०<sup>-४</sup> मि./से.<sup>-२</sup> अशा अंतराने) कमजोर आहे.]]
इतर ग्रहंसारखेच, पृथ्वीचेसुद्धा स्वत:भोवती गुरुत्व क्षेत्र आहे, जे प्रत्येक वस्तूवर आकर्षक बल लावते व जे संख्यात्मकदृश्ट्या त्या वस्तूच्या त्वरणाच्या समान असते. पृथ्वीच्या पृष्टभागावरील त्याच्या परिमाणाला ''g'' किंवा ''g<sub>0</sub>'' असे दर्शवतात. वजन व मापांच्या अंतरराष्ट्रीय ब्यूरोप्रमाणे अंतरराष्ट्रीय गणना पद्धतीनुसार पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे असणारे साधारण त्वरण खालीलप्रमाणे आहे:
<math>g =9.80665 \ m\cdot s^{-2}</math>
▲=== गुरुत्वाकर्षण बलाचे मापन ===
== बलैकत्रीकरणाचा सिद्धान्त ==
|