"कल्याण स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २८:
समर्थ रामदास स्वामी सज्जनगडावर असताना कल्याणस्वामी रोज त्यांच्या स्नानासाठी 'उरमोडी' नदीतून पाण्याने भरलेले हंडे सज्जनगडावर घेऊन येत असत. हे हंडे आजही तेथे पहायला मिळतात.या ३० वर्षांच्या कालखंडामध्ये त्यांनी समर्थांचे सर्व साहित्य लिहून दिले. ते समर्थांना कीर्तनामध्ये साथ करत असत. तसेच त्यांच्या बरोबर सर्वत्र भ्रमण करत असत. समर्थ रामदासांनी त्यांना समाधिअवस्थेची अनुभूती दिली होती. महाराष्ट्रातल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या शिवथर घळ या ठिकाणी समर्थ रामदासांनी त्यांच्याकडून आपला दासबोध हा ग्रंथ लिहून घेतला. रामदासांनी कल्याणस्वामींना दासबोधाचे तात्त्विक सारही सांगितले; ते ''सोलीव सुख'' या नावाने प्रसिद्ध आहे. सध्या समर्थांचे जे काही साहित्य उपलब्ध आहे, त्याचे बहुतेक लिखाण कल्याणस्वामींच्या लेखणीतून झाले आहे. कल्याणस्वामींचे गुरुबंधू अनंत कवी लिहितात : "स्वामींचा कवितासमुद्र अवघा कल्याण लिहितसे ।"
 
सन १६७८ मध्ये समर्थ रामदासांनी कल्याणस्वामींना डोमगावला जाण्याची आज्ञा केली.
सन १६७८ मध्ये समर्थ रामदासांनी कल्याणस्वामींना डोमगावला जाण्याची आज्ञा केली. जेव्हा समर्थ रामदास स्वामींनी १६८१ मध्ये समाधी घेतली, त्यावेळी कल्याणस्वामी डोमगावला होते. गुरूंच्या विरहाने व्याकुळ होऊन ते सज्जनगडावर गेले, तेव्हा समाधी दुभंगून समर्थांनी त्यांना दर्शन दिले. त्याची प्रसंगाची खूण म्हणून समर्थांच्या समाधीवरील 'चीर' दाखवतात. त्यानंतर मात्र कल्याण स्वामी सज्जन गडावर कधीही गेले नाहीत. कारण त्यांना संपूर्ण सज्जनगडच समर्थरूप भासत होता. सन १६८१मध्ये रामदासस्वामींनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या अस्थी चाफळ येथील वृंदावनामध्ये ठेवण्यात आल्या. त्यांची पूजाअर्चा कल्याणस्वामींचे शिष्य, केशवस्वामी हे करत असत. सन १७१४मध्ये केशवस्वामींनी समर्थांच्या अस्थी वृंदावनामधून बाहेर काढल्या असतां, योगबलाने कल्याणस्वामींनी परांडा येथे आपला देह ठेवला. गुरुशिष्य (समर्थ रामदासस्वामी व कल्याणस्वामी) या दोघांच्या अस्थी केशवस्वामींनी गंगेमध्ये एकत्र विसर्जित केल्या .ही गुरुनिष्ठा पाहून केशव स्वामींनी खालील उद्गार काढले:
[[File:समाधी.jpg|thumb|समाधी]]

'''धन्य धन्य हे गुरुशिष्यपण । धन्य धन्य हे सेवाविधान ।'''